Shraddha Thik
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. सोन्याच्या दरात ९३० रुपयांनी तर चांदीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे.
सोन्याच्या भाव २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६४,२४० रुपये मोजावे लागतील. तर प्रतिकिलो चांदीसाठी ७५००० रुपये मोजावे लागतील.
सोने- ६४,०६० रुपये/ २४ कॅरेट
चांदी- ७५,००० प्रति किलो
सोने - ६४,२४० रुपये/ २४ कॅरेट
चांदी- ७५,००० प्रति किलो
सोने-६३,७२० रुपये/ २४ कॅरेट
चांदी- ७७,००० प्रति किलो
सोने-६४,०९० रुपये/ २४ कॅरेट
चांदी- ७५,००० प्रति किलो
सोने- ६४,०६० रुपये/ २४ कॅरेट
चांदी- ७५,००० प्रति किलो