Gold Price Today (24 Aug): रक्षाबंधननिमित्त लाडक्या बहिणीला द्या सुवर्णभेट; सोन्याच्या दरातही घट

साम टिव्ही ब्युरो

रक्षाबंधन

रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचा धागा अधिक घट्ट करणारा सण

Gold Price (24 Aug) | yandex

भेटवस्तू

रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू देतो.

Gift | canva

रक्षाबंधन कधी?

यंदा रक्षाबंधनाचा सण 30 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे.

raksha bandhan 2023 | Yandex

भेटवस्तू देण्याचा ट्रेंड

रक्षाबंधनाच्या दिनी भावाकडून बहिणीला भेटवस्तू देण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे.

Gift | canva

सोन्याच्या दरात घसरण

आज बाजारात सोन्याच्या दरात गुरुवारी घसरण पाहायला मिळत आहे.

gold rate today | yandex

सुवर्णभेट

यंदा तुमच्या बहिणीलाही सुवर्णभेट देऊ शकता.

Gold-Silver Price | Yandex

रक्षाबंधननिमित्त द्या खास भेट

तुम्ही रक्षाबंधननिमित्त सोन्याची चैन, अंगठी, कानातले भेट देऊ शकता.

Gold-Silver Price | Yandex

आजचा सोन्याचा दर काय?

आज बाजारात सोन्याचा दर 58774 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

Gold-Silver Price | Yandex

Next: समुद्रकिनारी फिरायला जाताय? तर मत्सदंश प्रथमोचार जाणून घ्याच

First Aid Treatment For Jellyfish Stings | Yandex
येथे क्लिक करा