Shraddha Thik
Nose Ring घातल्याने सौंदर्य वाढते. ही स्रियांच्या श्रृंगाराचा अविभाज्य भाग बनली आहे.
नाकात सोन्याचे रिंग घालणे खूप शुभ मानले जाते. याचे अनेक फायदे होतात.
असे मानत्या आहे की, वधूच्या नाकातील रिंग ही वैवाहिक जीवन मजबूत ठेवण्यास मदत करते. कोणत्याही शुभ प्रसंगी नाकात रिंग घालणे शुभ लक्षण मानले जाते.
यामुळे सौंदर्य वाढते आणि लक्ष्मी देवीही प्रसन्न होते असे मानले जाते. यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते.
नाकात सोन्याचे रिंग परिधान केल्याने कुंडलीतील चंद्र बलवान होतो. यामुळे जीवनात स्थिरता आणि शांतता येते.
नाकात सोन्याची रिंग घातल्याने शरीराला ऊर्जा मिळते. यासोबतच मानसिक शांतीही मिळते.
नाकात सोन्याचे रिंग घातल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होतात. वास्तविक, नाकाच्या डाव्या बाजूला सोने धारण केल्याने शरीरातील वेदनांपासून आराम मिळतो.
नाक आणि कान हे शरीरातील अवयव आहेत जे रक्ताभिसरणास मदत करतात. अशा वेळी नाकात सोन्याचे रिंग घातल्याने राग कमी होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.