Manasvi Choudhary
वर्किंग वूमनसाठी छोटे गोल्डन टॉप्स कानातले खुप सुंदर दिसतात. या कानातल्यांमध्ये अनेक नवीन डिझाईन्स उपलब्ध आहेत.
वेस्टर्न आणि एथनिक अशा दोन्ही प्रकारच्या कपड्यांवर उठून दिसतील
सिम्पल गोल किंवा चौकोनी आकाराचे छोटे गोल्ड स्टड्स ऑफिसच्या फॉर्मल शर्ट, कुर्ते किंवा साडीवरही उठून दिसतात.
फुलांच्या आकाराचे छोटे गोल्डन टॉप्स खूप सुंदर दिसतात एथनिक ड्रेस किंवा कुर्तीवर हे खूप छान वाटतात.
जर तुम्हाला मोठे कानातले घालण्याची आवड असेल तर तुम्ही रिंग्स 'हगिंग हूप्स' हे कानातले निवडा.
सोने आणि मोत्याचे छोटे डिझाइन असलेले टॉप्स तुम्ही निवडू शकता. हे कानातले क्लासिक आणि रॉयल वाटतात.
त्रिकोणी, षटकोनी किंवा आयताकृती आकाराचे छोटे गोल्डन टॉप्स तुम्ही निवडू शकता. हे कानातले डेली वेअरसाठी बेस्ट आहेत.