घरात 'या' वेळी प्रवेश करते देवी लक्ष्मी; कोणत्या चुका करू नयेत पाहा

Surabhi Jayashree Jagdish

देवी लक्ष्मी

हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला खूप पूजनीय मानलं जातं. देवी लक्ष्मीला धन आणि समृद्धीची देवी मानण्यात येतं.

लक्ष्मीचा आशिर्वाद

असं मानण्यात येतं की, ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्याच्या घरात नेहमीच शांती आणि आनंद असते.

घरातील प्रवेश

तुम्हाला माहिती आहे का की देवी लक्ष्मी दिवसाच्या कोणत्या वेळी घरात प्रवेश करते आणि त्या वेळी कोणत्या चुका करू नयेत?

मुख्य दरवाजा

ज्योतिषांच्या मते, सूर्यास्तानंतर देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. म्हणून, यावेळी घराचा मुख्य दरवाजा काही काळ उघडा ठेवावा.

स्वच्छ घर

दररोज संध्याकाळी घर स्वच्छ करावे. तसेच, घराच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश असावा. यावेळी घराच्या मुख्य दरवाजावर देखील प्रकाश असावा.

तुळशीचं रोप

संध्याकाळी तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये आणि यावेळी कोणाशीही पैशाचे व्यवहार करू नये.

भांडणं

संध्याकाळी कोणाशीही भांडू नका आणि तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. असं केल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरी नक्कीच येईल.

Nerle waterfall: सांगलीजवळील 'या' धबधब्यावर भिजण्याची मजा वेगळीच; पाहा one day trip प्लान

येथे क्लिक करा