Manika Batra Photos: देशातील सर्वात सुंदर टेनिसपटू; दिसायला मॉडेलपेक्षा कमी नाही

Ankush Dhavre

सुप्रसिद्ध

मनिका बत्रा ही देशातील प्रसिध्द टेबल टेनिसपटू आहे.

manika batra | instagram

विक्रम

आजवर तिने अनेक मोठ मोठे विक्रम केले आहेत.

manika batra | instagram

सौंदर्य

आपल्या खेळासह ती सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते.

manika batra | instagram

कांस्य पदक

तिने आशियाई कप टेबल टेनिसमध्ये कांस्य पदकाला गवसणी घातली होती.

manika batra | instagram

पहिलीच भारतीय

असा कारनामा करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे.

manika batra | instagram

सुरुवात

तिने वयाच्या चौथ्या वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली होती.

manika batra | instagram

मॉडेलिंगची ऑफर

तिला मॉडेलिंगची ऑफर होती मात्र तिने नाकारली.

manika batra | instagram

देशाचे प्रतिनिधित्व

तिने ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

manika batra | instagram

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

manika batra | instagram

NEXT: हुबेहूब सोनाक्षी सिन्हासारखी दिसणारी ही टेनिसपटू आहे तरी कोण?

Bianca Andreescu | instagram
येथे क्लिक करा