Furniture Cleaning: पॉलिश न करता 'या' घरगुती उपायांनी द्या फर्निचरला चमक

Tanvi Pol

काही दिवसात

येत्या काही दिवसात सर्वत्र दिवाळाची उत्सवाची सुरुवात होणार आहे.

In a few days | Yandex

दिवाळी

दिवाळीनिमित्ताने घरातील फर्निचर साफ केले जाते.

Diwali | canva

कोणते उपाय

जर तुम्हाला फर्निचर नव्या सारखे चमकवायचे असल्यास करा हे उपाय

What Remedies | Yandex

व्हाइट व्हिनेगर

व्हाइट व्हिनेगरचा वापर करुन फर्निचरला चमक देता येते.

White Vinegar

लिंबाचा रस

फर्निचरला चमक देण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस वापरु शकता.

Lemon juice

सँडपेपरचा वापर

फर्निचरला चमक देण्यासाठी तुम्ही सँडपेपरचा वापर करु शकता.

Use of sandpaper

मस्टर्ड ऑइल

फर्निचरला चमक येण्यासाठी मस्टर्ड ऑइलचाही वापर केला जातो.

Mustard oil | Canva

NEXT: दररोज कढीपत्त्याचे पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे!

Curry Leaves | Social Media
येथे क्लिक करा...