ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रेमामध्ये बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड दोघांनाही एकमेकांची आठवण येत असते.
बाॅयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड एकमेकांच्या सोबत असतात, तेव्हा आनंदी असतात.
मात्र, एकमेकांपासून दूर गेले असता, त्यांना एकमेकांची आठवण येते.
मुलींना त्याच्या बॉयफ्रेंडची आठवण आल्यास काय करतात? ते पाहा
बॉयफ्रेंडची आठवण आल्यास मुली फोटो, त्याने पाठवलेले मॅसेज पाहतात.
ज्यामुळे बॉयफ्रेंड सोबत असल्याची भावना येते.
बॉयफ्रेंडची आठवण आल्यास मुली त्याचे सोशल मीडियावर स्टेटस ऑनलाईन- ऑफलाईन चेक करतात.
बॉयफ्रेंडने दिलेले भेटवस्तू हातात घेऊन एकटक पाहतात.
बॉयफ्रेंडला आवडतात ती गाणी ऐकतात.