Girija Prabhu: 'या' ठिकाणी जन्मलेली गिरीजा महाराष्ट्रात 'इतकी' लोकप्रिय कशी ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गिरीजा प्रभू

गिरीजा प्रभू ही मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री

Girija Prabhu | Instagram

मालिका

गिरीजा प्रभू ही सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाली

Girija Prabhu | Instagram

मुळ जन्म

अभिनेत्री गिरीजा प्रभू ही मुळची गोव्याची असून लहानाची मोठी ती पुण्यात झाली आहे

Girija Prabhu | Instagram

शिक्षण

पुण्यात तिने तिचे शिक्षण पूर्ण केले यानंतर ती अभिनय क्षेत्राकडे वळाली

Girija Prabhu Nath | Instagram

आवड

गिरीजाला लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे

Girija Prabhu Saree | Instagram

सहभाग

तिने शालेय वयातच डांस इंडिया डांस , डान्सिंग सुपरस्टार, युवा डान्सिंग क्वीन या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता.

Girija Prabhu | Instagram

भूमिका

गिरीजाला अभिनयाची आवड असल्याने तिने मालिकांमध्ये लहान लहान भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

Girija Prabhu | Instagram

NEXT: Prajaktaraj Jewellery Brand Business : प्राजक्तमाळीचं 'प्राजक्तराज' नेमकं आहे तरी कुठं?

येथे क्लिक करा...