Ruchika Jadhav
गिरिजाचं निखळ सौंदर्य.
गुलाबी साडीत तेजस्वी रूप.
गिरिजा या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.
हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने क्रीमी गुलाबी रंगाचा आय मेकअप केला आहे.
तसेच गळ्यात तिने सुंदर नेकलेस घातला आहे.
गिरिजाने छोट्या पडद्यावर मोठं नाव कमावलं आहे.
ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
अभिनेत्रीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सुखं म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने तिला घराघरात पोहचवले आहे.