Shivani Tichkule
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून गिरीजा प्रभू ही घराघरात लोकप्रिय झाली.
सोशल मीडियावर गिरीजाने खास तिचा चाहतावर्ग केला आहे.
गिरीजाचं सौंदर्य चाहत्यांना वेडं लावतंय आहे.
गिरीजाच्या नव्या लूकने चाहत्यांना घायाळ केलंय.
या फोटोतील गिरीजाच्या मराठमोळ्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत.
मराठमोळा गिरीजाचा साज पाहून चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
गिरीजा सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.