Siddhi Hande
गिरीजा ओक ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
गिरीजा ओकने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
गिरिजाने नुकतेच साडी नेून सुंदर फोटोशूट केले आहे.
गिरीजाने कॉटनची साडी नेसली आहे. त्यावर चौकोन असलेली डिझाइन आहे.
गिरीजाने साडीवर कॉन्ट्रॅस्ट पांढऱ्या रंगाचा ब्लाउज घातला आहे.
गिरीजा ओकने एकदम सिंपल मिनिमल मेकअप केला आहे.
गिरीजा ओक या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.Girija Oak
गिरीजा ओकने बॉलिवूडमध्येदेखील काम केले आहे. तिने शाहरुख खानसोबत जवान चित्रपटात स्क्रिन शेअर केली आहे.