Girija Oak Godbole | गिरीजा ओकचा नवीन सिनेमा थेट शाहरुख खानसोबत, माहितीये का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रूपेरी पडद्यावर मुख्य भूमिका

गिरीजाने मराठी चित्रपटांसह मालिकेतही तिने प्रमुख भूमिका साकारली आहे.

Girija Oak Godbole | Instagram @girijaoakgodbole

गिरीजाची फॅशनंच न्यारी

टेलिव्हिजन अभिनेत्री गिरीजा ओक नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Girija Oak Godbole | Instagram @girijaoakgodbole

गिरीजाच्या फॅशनची क्रेझ

गिरीजा नेहमीच आपल्या फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

Girija Oak Godbole | Instagram @girijaoakgodbole

‘जवान’मध्ये धमाकेदार ॲक्शन भूमिकेत

‘जवान’मधून गिरीजा प्रेक्षकांच्या भेटीला आली असून तिने धमाकेदार ॲक्शन भूमिका केली आहे.

Girija Oak Godbole | Instagram @girijaoakgodbole

गिरीजा

गिरीजाने नुकतेच बिच वाईब्स घेताना दिसतेय.

Girija Oak Godbole | Instagram @girijaoakgodbole

अभिनेत्रीचा कातिल अंदाज

अभिनेत्रीने या साडी परिधान केली असून या पारंपारीक लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसते.

Girija Oak Godbole | Instagram @girijaoakgodbole

नॉर्मल मेकअप

अभिनेत्रीने या फोटोमध्ये नॉर्मल मेकअप केलेला आहे.

Girija Oak Godbole | Instagram @girijaoakgodbole

Next : Ankita Lokhande | सोबतीस हलके, सावलीस ऊन, भोवती तशी ही, मोरपीस खूण…

Ankita Lokhande | Instagram @lokhandeankita
येथे क्लिक करा...