Giorgia Andriani : कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो

Ruchika Jadhav

इटालीअन मॉडेल

जॉर्जिया एंड्रियानी ही एक इटालीअन मॉडेल आहे.

Giorgia Andriani | Instagram

बॉलिवूड चित्रपटांमध्ये

तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Giorgia Andriani | Instagram

अरबाज खान

बॉलिवूड अभिनेता अरबाज खानला सध्या ती डेट करते.

Giorgia Andriani | Instagram

पहिला बॉलिवूड चित्रपट

गेस्ट इन लंडन हा जॉर्जियाचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता.

Giorgia Andriani | Instagram

महत्वपूर्ण भूमिका

आय लव यू ट्रुली या चित्रपटात देखील तिने महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

Giorgia Andriani | Instagram

ग्लॅमरस

जॉर्जिया नेहमीच ग्लॅमरस राहणं पसंत करते.

Giorgia Andriani | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

Giorgia Andriani | Instagram

नाव कमावलं

अभिनयाच्या जोरावर आजवर जॉर्जियाने मोठं नाव कमावलं आहे.

Giorgia Andriani | Instagram

भारताच्या नव्या राणीला पाहून पोरं झाली दिवाणी

Nandini Gupta | Instagram