Ginni Mahi : गिन्नीने वयाच्या ११ व्या वर्षापासून केली गायनास सुरुवात; आता पंजाबसहित कॅनडातही आहेत लाखो चाहते

Vishal Gangurde

गिन्नी माहीच्या गायनाचे पंजाबपासून कॅनडापर्यंत लाखो चाहते आहेत.

Ginni Mahi | Instagram/@ginni.mahi

गिन्नी माहीचा जन्म १९९९ मध्ये पंजाबच्या जालंधरमधील अबदपुरा येथे झाला.

Ginni Mahi | Instagram/@ginni.mahi

गिन्नी माहीने हंस राज महिला महाविद्यालयातून शिक्षण घेतलं.

Ginni Mahi | Instagram/@ginni.mahi

गिन्नी पंजाबी लोकगीत गायिका आहे.

Ginni Mahi | Instagram/@ginni.mahi

गिन्नी रॅप आणि हिप-हॉप गायिका आहे.

Ginni Mahi | Instagram/@ginni.mahi

गिन्नीचं मूळ नाव गुरकंवल कौर आहे.

Ginni Mahi | Instagram/@ginni.mahi

गिन्नी माही आतापर्यंत एक हजाराहून अधिक कार्यक्रम केले आहेत.

Ginni Mahi | Instagram/@ginni.mahi

गिन्नी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत शिरोमणी रविदास यांच्यावरील गाणे गाण्यास प्रसिद्ध आहे.

Ginni Mahi | Instagram/@ginni.mahi

Next : गौतमीला टक्कर देणारी डान्सर चर्चेत

Radha Patil Mumbaikar | Instagram/@radha_mumbaikar_
येथे क्लिक करा