Sayli Patil: ही पोली साजूक तुपातली....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चित्रपट

घर- बंदूक- बिरयानी हा चित्रपट रिलीज झाला असून चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सायली पाटीलने लक्ष वेधून घेतले आहे.

Sayli Patil | Instagram

भूमिका

सायलीच्या भूमिकेने प्रेक्षकांना वेड लावले आहे.

Sayli Patil | Instagram

चाहतावर्ग

सायली सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत चाहत्यांशी कनेक्ट राहते.

Sayli Patil | Instagram

फोटो पोस्ट

नुकतेच सायलीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Sayli Patil | Instagram

सौंदर्य

पिवळ्या रंगाच्या साडीत सायलीच सौंदर्य खुललं आहे.

Sayli Patil | Instagram

फोटो व्हायरल

सायलीच्या फोटोंवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Sayli Patil | Instagram

NEXT: Black Thread In Leg|उजव्या की डाव्या? नेमका कोणत्या पायात काळा धागा बांधावा

Black Thread In Leg | Saam Tv
येथे क्लिक करा...