Sayli Patil : आर्चीनंतर आता ही कोण? परश्याला मिळाली नवी हिरोईन!

सतीश दौड-पाटील

 नागराज मंजुळे यांचा घर बंदुक बिरयानी या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sayli Patil | Instragram/@sayliipatil

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता पहायाला मिळत आहे.

Sayli Patil | Instragram/@sayliipatil

चित्रपटात आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Sayli Patil | Instragram/@sayliipatil

सैराटमधील परश्या म्हणून ओळखला जाणारा आकाश ठोसर नव्या हिरॉईनसोबत दिसणार आहे.

Sayli Patil | Instragram/@sayliipatil

सायली पाटीललने यापूर्वी झुंड चित्रपटात काम केलं आहे, या चित्रपटातही तिची इमेज तरुणांना भावणारी आहे.

Sayli Patil | Instragram/@sayliipatil

चित्रपटातील तीन गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली असून या गाण्यांनीही अल्पावधीतच धुमाकूळ घातला आहे

Sayli Patil | Instagram/@sayliipatil

 ट्रेलरवरून हा एक ॲक्शन चित्रपट असल्याचे कळत असले तरी यात कौटुंबिक कथाही दडली आहे. 

Sayli Patil | Instragram/@sayliipatil

चित्रपटात सायली पाटील आणि आकाश ठोसर याची प्रेमकहाणीही बहरत आहे.

Actress Sayli Patil | Instragram/@sayliipatil

NEXT : ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये निधि अग्रवालचा कातिल लूक

Nidhhi Agerwal | Instagram