Latest Photos: 'घर बंदूक बिरयानी' फेम Sayali Patil सध्या आहे तरी कुठे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी अभिनेत्री

सायली आता मनोरंजन विश्वात चर्चेतील सेलिब्रेटी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.


Sayali Patil Photos | Instagram

चित्रपट

सायली पाटील 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली


Sayali Patil Photos | Instagram

निखळ मनोरंजन

आकाश ठोसर आणि सायली पाटील ह्या जोडीने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.

Sayali Patil Photos | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर सायली मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Actress Sayali Patil | Instagram

स्टाईल

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सायलीने तिचं मनमोहक सौंदर्य खुलवलं आहे.

Sayali Patil | Instagram

तेजस्वी रूप

सायली तिच्या हटके स्टाईल आणि तेजस्वी रूपाने कायमच घायाळ करते

Sayali Patil | Instagram

नवीन फोटो

सायलीचे नवीन फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहे. सायलीच्या नव्या चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत.

Sayali Patil | Instagram

NEXT: Genelia Deshmukh| गुलाबी सपन पडतंय डोळ्यामध्ये रूप सजतंय