Pooja Hegde | सकाळी असं सौंदर्य पाहिलं की दिवस मस्त जातो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फोटो

अभिनेत्री पूजा हेगडेने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

पूजा

पूजाला या सकाळच्या सुंदर सौंदर्याला बघता आपलेही मन आनंदाने तृप्त होते.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

वेड

अभिनेत्री पूजा हेगडेच्या नव्या लूकनं चाहत्यांना वेड लावलंय.

Pooja Hegde Photoshoot | Instagram @hegdepooja

अभिनेत्री

पूजा हेगडे बॉलिवूडच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

सौंदर्य

विना मेकअप पूजाचं सौंदर्य आणखीन खुलून दिसतंय.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

घायाळ

वेगवेगळ्या पोजमध्ये पूजा चाहत्यांना घायाळ करत आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

लाईक्स आणि कमेंट्स

पूजाचे फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सची बरसात होते आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

Next : Prarthana Behere | ऐसे मत देखो प्यार हो जायेगा

Prarthana Behere
येथे क्लिक करा...