Dhanshri Shintre
स्ट्रॉबेरी आईस्क्रीम एक प्रिय मिष्टान्न आहे, जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. हे घरचं तयार करता येऊ शकते.
ताज्या स्ट्रॉबेरी, क्रीम, दूध, साखर आणि व्हॅनिला एसेन्स वापरून आईस्क्रीम बनवा. साखरेऐवजी मध किंवा मॅपल सिरप वापरा.
सर्वप्रथम स्ट्रॉबेरी धुऊन कापून, ब्लेंडरमध्ये त्याचे प्युरी तयार करा.
एक मोठ्या भांड्यात क्रीम आणि साखर एकत्र करून हलके आणि मऊ होईपर्यंत फेटा.
क्रीम मिश्रणात स्ट्रॉबेरी प्युरी आणि व्हॅनिला एसेन्स मिसळून, मिश्रण हवाबंद डब्यात ठेऊन ६-८ तास फ्रीज करा.
आईस्क्रीम क्रिस्टल्स न तयार होण्यासाठी, त्याला अधूनमधून ढवळत राहा.
आयस्क्रीम गोठल्यानंतर म्हणजेच तयार झाल्यानंतर, ते स्कूप करा आणि आवडीनुसार टॉपिंग्ज घालून सर्व्ह करा.
मस्त स्वादिष्ट आईस्क्रीमचा आनंद घ्या. या रेसिपीसोबत तुमचा व्यक्तिगत ट्विस्ट देऊन नवीन चवींचा अनुभव घ्या.
NEXT: उन्हाळ्यात खूप आईस्क्रीम खाल्ल्याने कोणते परिणाम होऊ शकतात?