Facebookवर ब्ल्यू टिक कसे मिळवायचे?

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

सर्व प्रथम, आपण व्हेरिफाय करू इच्छित असलेलं Facebook खातं लॉग इन करा.

Blue Tick On Facebook | Facebook

त्यानंतर तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करून तुम्हाला Settings & Privacy या पर्यायावर जावे लागेल.

Blue Tick On Facebook | Facebook

यानंतर Settings & Privacy या पर्यायावर क्लिक करून Personal and Account Information वर जा. यासाठी वापरकर्त्यांना एक फॉर्म भरावा लागेल.

Blue Tick On Facebook | Facebook

त्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय मिळतात. आता जर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलबद्दल किंवा पेजबद्दल सांगायचे असेल ज्याची तुम्हाला पडताळणी करायची आहे.

Blue Tick On Facebook | Facebook

आता तुम्हाला पडताळणीसाठी कोणतेही एक दस्तऐवज निवडावे लागेल आणि त्याची प्रत अपलोड करावी लागेल.

Blue Tick On Facebook | Facebook

आता तुम्हाला तुमच्या देशाचे नाव विचारले जाईल. येथे India निवडा आणि Next वर क्लिक करा.

Blue Tick On Facebook | Facebook

त्यानंतर ऑडिशनचा पर्याय निवडा. आणि नंतर तुमच्या Facebook खात्यातून 5 लेख/पोस्टच्या लिंक अपलोड करा.

Blue Tick On Facebook | Facebook

त्यानंतर खाली दाखवलेल्या Send बटणावर क्लिक करा. हे ब्लू टिकसाठी तुमचा अर्ज पूर्ण करेल.

Blue Tick On Facebook | Facebook

आता तुमची माहिती बरोबर असेल, तर पुढील ४८ तासांनंतर फेसबुक तुमचे खाते व्हेरिफाय करेल. मग तुमचीही पडताळणी होईल.

Blue Tick On Facebook | Facebook

आणि जर फेसबुकला तुमची माहिती चुकीची वाटली किंवा ती त्यांच्या पॅरामीटर्सनुसार बरोबर नसेल तर ते ती नाकारूही शकते.

Blue Tick On Facebook | Facebook
Saam Web Stories | Saam TV
क्लिक करा📌