Genelia: किती 'वेड' लावशील गं!

साम टिव्ही ब्युरो

महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश आणि जेनेलिया

Riteish Deshmukh-Genelia | Instagram

रितेशने आणि जेनेलियाने दमदार अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली

Riteish Deshmukh-Genelia | Instagram

रितेश देशमुख दिग्दर्शित जेनेलिया अभिनीत वेड हा चित्रपटाने धुमाकूळच घातला

Ved Movie | Instagram

जेनेलियाने 15 व्या वर्षी एका जाहिरातीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Genelia | Instagram

यासह जेनेलिया ही तिच्या देखण्या रूपासाठी ओळखली जाते.

Genelia | Instagram

या फोटोतील जेनेलियाचं हास्य फॅन्सना घायाळ करत आहे.

Genelia | Instagram

जेनेलियाच्या हटके अंदाजावर सारेच फिदा आहेत.

Genelia | Instagram

NEXT:Gauri Kulkarni| फुलों कलियों की तरह रुप हैं मेरा, हो संजना..