Genelia-Riteish Deshmukh : कुणी प्रेमात 'वेड' तर कुणी प्रेमासाठी 'वेड'...! जेनिलियाची रितेशसाठी खास पोस्ट

कोमल दामुद्रे

जोडप

जेनिलिया व रितेश देशमुख हे सिनेमा जगातील सगळ्यात सुंदर असे जोडपे आहे.

Genelia-Riteish Deshmukh | Instagram /@ geneliad

बॉलिवूड

बॉलिवूडमधील एक लोकप्रिय कपल म्हणून त्यांची ओळख आहे.

Genelia-Riteish Deshmukh | Instagram /@ geneliad

क्षण

सोशल मीडियावर हे कपल त्यांचे खास क्षण शेअर करत असतात.

Genelia-Riteish Deshmukh | Instagram /@ geneliad

फोटो

या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ काही तासांतच झपाट्याने व्हायरल होत असतात.

Genelia-Riteish Deshmukh | Instagram /@ geneliad

सक्रीय

ते दोघे ही सोशल मीडियावर सक्रीय असतात.

वेड

अशातच Disney Plus+ Hotstar या OTT प्लॅटफॉर्मने वेड हा चित्रपट रिलीज केला.

Genelia-Riteish Deshmukh | Instagram /@ geneliad

चित्रपट

त्यांनी त्यांचे वेड या चित्रपटातील काही खास क्षण शेअर केले आहेत.

Genelia-Riteish Deshmukh | Instagram /@ geneliad

रिल्स

त्यांच्या रिल्समुळे देखील ते अनेक चाहत्यांचे आवडते कपल झाले आहेत.

Genelia-Riteish Deshmukh | Instagram /@ geneliad

Next : 'हा' केळवणाचा ट्रेंड आला कुठून ?