Manasvi Choudhary
बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रितेश आणि अभिनेत्री जेनेलिया लोकप्रिय कपल आहेत.
चाहतेही या दोघांच्या व्यवसायिक आणि वैयक्तिक लाईफबाबात उत्सुक असतात.
सोशल मीडियावर या कपलची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
याचं कारण म्हणजे एका कार्यक्रमादरम्यानचे रितेश आणि जेनेलियाचे फोटो तूफान व्हायरल झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी भरघोस प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जेनेलिया तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.
मागच्या वर्षीच या कपलच्या वेड या चित्रपटाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला