Genelia Deshmukh: कुण्या गावाचं आलं पाखरू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री जेनेलिया देशमुख ही अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे.

Genelia Deshmukh | Instagram

फोटो

जेनेलिया नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.

Genelia Deshmukh | Instagram

वनपीस

जेनेलियाने पांढरा रंगाचा फ्लोरल वनपीस परिधान केला आहे.

Genelia Deshmukh | Instagram

पदार्पण

जेनेलियाने 15 व्या वर्षी एका जाहिरातीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Genelia Deshmukh | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर जेनेलियाने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Genelia Deshmukh | Instagram

स्मितहास्य

जेनेलियाच्या स्मितहास्याने तिचे चाहते भारावून गेले आहेत

Genelia Deshmukh | Instagram

व्हायरल

सोशल मीडियावर जेनेलियाचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.

Genelia Deshmukh | Instagram

NEXT: Deepa Chaudhari| बट गालावरी खेळे, सोळा झाले पावसाळे...!

येथे क्लिक करा...