Genelia Deshmukh: देशमुखांच्या सुनेचं लाखमोलाचं सौंदर्य...

Siddhi Hande

जिनिलिया देशमुख

जिनिलिया देशमुख ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Genelia Deshmukh | Instagram

चित्रपट

जिनिलियाने आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले.

Genelia Deshmukh | Instagram

रितेश देशमुखची पत्नी

जिनिलियाचा नवरा रितेश देशमुख हादेखील लोकप्रिय अभिनेता आहे.

Genelia Deshmukh | Instagram

देशमुखांची सून

जिनिलिया माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची सून आहे.

Genelia Deshmukh | Instagram

जिनिलियाचे साडी

जिनिलियाने नुकतेच व्हाईट कलरच्या सुंदर साडीतील फोटो शेअर केले आहे.

Genelia Deshmukh | Instagram

हार

गळ्यात छान मोत्याचा चोकर तिने घातला आहे.

Genelia Deshmukh | Instagram

हेअरस्टाईल

जिनिलियाने केसांची छान पोनी बांधली असून त्यात फुले माळली आहेत.

Genelia Deshmukh | Instagram

जिनिलियाचे सौंदर्य

जिनिलियाचे हे सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Genelia Deshmukh | Instagram

Next: केरळच्या महिला सोनेरी बॉर्डर असलेल्या पांढऱ्या साड्या का घालतात?

येथे क्लिक करा