ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलिवूड इंडस्ट्रीतील जिनिलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
जिनिलिया देशमुखने आतापर्यंत हिंदी, बॉलिवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्रीत काम केले आहे.
जिनिलिया देशमुखला महाराष्ट्राची वहिनी म्हणून ओळखले जाते.
जिनिलिया देशमुखने नुकतेच ब्लू कलरच्या सूटमध्ये फोटोशूट केले आहे.
जिनिलियाने ब्लू कलरचे ब्लेझर घालून कॅज्युअल लूक केला आहे.
जिनिलियाचा हा हटके अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे.
Next: डोळ्याला गॉगल लावलेल्या या अभिनेत्रीला ओळखलं का?