Manasvi Choudhary
महाराष्ट्राची लाडकी वहिनी म्हणून जिनिलिया देशमुखला ओळखले जाते.
जिनिलिया ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची सून आहे.
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी आहे.
जेनेलिया सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते
जेनेलियाचे साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जेनेलियाचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडला असून नेटकऱ्यांनी सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
या लूकवर जेनेलियाने खास मॅचिंग ज्वेलरी परिधान केली असून यामुळे तिचा लूक आकर्षक दिसतोय.