Genelia Deshmukh: जेनेलिया वाहिनीचे फोटो पाहून डोळ्याचं पारणं फिटेल

Shivani Tichkule

नवीन फोटो

जेनेलिया देशमुखने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Genelia Deshmukh Age | Instagram

साडी लूक

लेटेस्ट फोटो जेनेलियाने काळ्या रंगची साडी परिधान केली आहे.

Genelia Deshmukh Saree | Instagram

लक्ष वेधले

जेनेलियाच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Genelia Deshmukh Style | Instagram

रितेशसोबत फोटो

या फोटोमध्ये जेनेलियासोबत रितेश देखील दिसत आहे.

Genelia Deshmukh Husband | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

जेनेलिया डिसोजा ही सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Genelia Deshmukh Simle | Instagram

क्यूट कपल

जेनेलिया आणि रितेश देशमुख हे सिने जगतातील क्यूट कपल म्हणूनही ओळखले जातात.

Genelia-Riteish Deshmukh | Instagram

पहिला चित्रपट

रितेश आणि जिनिलिया यांनी 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं.

Genelia Deshmukh Sweet Look | Instagram

चाहत्यांना भुरळ

जेनेलियाच्या या लूकने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Genelia Deshmukh Saree Look | Instagram