सुख कळले अन् सुर जुळले

Manasvi Choudhary

चित्रपट

जिनिलिया देशमुख अभिनीत 'वेड' या मराठी चित्रपटाने साऱ्यांनाच वेड लावलं

Genelia Deshmukh | Instagram

पदार्पण

वेड च्या माध्यमातून जिनिलिया देशमुखने मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलंकाम

Genelia Deshmukh | Instagram

प्रेम

चित्रपटात श्रावणीचं सत्यावरील आणि सत्याचा निशावरील निस्वार्थ प्रेम दाखवण्यात आले आहे.

Genelia Deshmukh | Instagram

काम

'तुझे मेरी कसम' या चित्रपटात देखील जेनेलिया आणि रितेशने एकत्रित काम केले आहे.

Genelia Deshmukh | Instagram

अभिनय

चित्रपटातील रितेश आणि जेनेलिया यांच्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली

Genelia Deshmukh | Instagram

फेवरेट जोडी

रितेश आणि जेनिलिया हे लव कपल फक्त बॉलीवूडमध्येच नाही तर सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचीही फेवरेट जोडी आहे.

Genelia Deshmukh | Instagram

NEXT: Actress: 'तुम हुस्न परी' उर्मिलाच्या सौंदर्याचा जलवा; रेड लूकने चाहते घायाळ

Urmilla Kothare | Instagram
येथे क्लिक करा...