Ruchika Jadhav
जेनेलियाने नुकतेच सुंदर शाही घागरा परिधान करत यातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
तिने हा लूक पूर्ण करण्यासाठी गळ्यात सुंदर हिऱ्यांचा हार परिधान केला आहे.
जेनेलियाला वेस्टर्नसह ट्रेजिश्नल लूक सुद्धा फार सुंदर दिसतो.
जेनेलियाने काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर साउथ इंडियन लूकमधील फोटो पोस्ट केले होते.
जेनेलियाचा तुझे मेरी कसम हा पहिलाच चित्रपट होता. तिने या चित्रपटातून प्रचंड प्रसिद्धी मिळवली.
साल २०१६ पासून ही अभिनेत्री सिनेविश्वापासून दूर आहे.
जेनेलियाने आजवर हिंदी, तामिळ, तेलगू अशा चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.