Vishal Gangurde
गायत्री कोरपेचा लूक कधी कधी इन्स्टाग्रामवर चर्चेचा विषय ठरतो.
गायत्री कोरपेचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
गायत्री कोरपेचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.
गायत्री सुरुवातील टिकटॉक स्टार होती.
गायत्री मुंबईकर आहे.
गायत्री नेहमी तिचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांना शेअर करत असते.
टिकटॉक बंद झाल्यावर गायत्रीने इन्स्टाग्रामवर चाहत्यांमध्ये स्थान निर्माण केलं.