Manasvi Choudhary
उत्तम आरोग्यासाठी अंडी अंत्यत महत्वाचा आहार मानला जातो.
सध्या बॉयलर अंड्यापेक्षा गावठी अंड्याना मागणी आहे.
अंड्यांमधून कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात शरीराला मिळतात.
गावठी अंडी अन्य मासांहाराच्या तुलनेत पचायला हलकी असतात.
गावठी अंडी ही बॉयलर अंड्यापेक्षा चविष्ट तसेच जास्त पौष्टिक असतात.
बॉयलर अंड्याचा रंग पांढरा तर गावठी अंड्याचा रंग तपकिरी असतो.