Indian Celebrity: अधिर मन झाले, मधूर घन आले...';गौतमी निसर्गाच्या प्रेमात

Vishal Gangurde

प्रसिद्ध अभिनेत्री

गौतमी नायर प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Gauthami nair | Instagram

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत करते काम

गौतमी नायरचा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अनेक सिनेमात काम केलं आहे.

Gauthami nair | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

गौतमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

Gauthami nair | Instagram

सोशल मीडियावर चाहता वर्ग

गौतमीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Gauthami nair | Instagram

नोव्हेंबर महिन्यात वाढदिवस

गौतमीचा वाढदिवस १३ नोव्हेंबर रोजी असतो.

Gauthami nair | Instagram

'सेकेंड शो' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण

गौतमीने 'सेकेंड शो' सिनेमातून करिअरला सुरुवात केली.

Gauthami nair | Instagram

अनेक पुरस्कारांची मानकरी

गौतमीने अनेक पुरस्कार नावावर केले आहेत.

Gauthami nair | Instagram

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

गौतमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती.

Gauthami nair | Instagram

Next: बिग बॉस गाजवणाऱ्या अभिनेत्याचा झाला 'पुष्पा' सारखा अवतार

Vishal Nikam | Instagram
येथे क्लिक करा