Satish Daud
लावणी डान्सर गौतमी पाटील सध्या खूपच चर्चेत आहे.
गौतमीच्या डान्सने राज्यभरातील तरुणांना वेड लावलं आहे.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असते.
काही दिवसांपूर्वी तिच्या कार्यक्रमात मोठा वाद सुद्धा झाला होता.
गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असताना तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती.
दरम्यान गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
गौतमी पाटील व्हिडीओत जबरदस्त डान्स करताना दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ विकृतांनी व्हायरल केला होता.