Gautami Patil : राजकारणात प्रवेश करणार का? गौतमी पाटील हात जोडत म्हणाली...

रोहिदास गाडगे

गौतमी पाटीलच्या नृत्याच्या प्रेमात संपूर्ण महाराष्ट्र आहे

Gautami Patil Video | Instagram/@official_gautami941__

रिल्सस्टार गौतमी पाटील लावणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून पुढे आली आहे.

Gautami Patil News | Instagram/@official_gautami941__

गौतमी फिल्म, लावणी आणि गाणे घेऊन पुढे येत आहे.

Gautami Patil | Instagram/@official_gautami941__

गौतमी पाटील राजकारणात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे.

Gautami Patil | Instagram/@official_gautami941__

मात्र, गौतमी पाटीलने राजकारणात जाणार नसल्याचे सांगितले आहे.

Gautami Patil | Instagram/@official_gautami941__

गौतमी पाटीलने हात जोडून राजकारणात जाण्यास नकार दिला आहे.

Gautami Patil | Instagram/@official_gautami941__

गौतमी पाटीलची प्रसिद्धी तरुणांमध्ये वाढत चालली आहे.

Gautami Patil Best Photos | Instagram/@official_gautami941__

गौतमी पाटीलचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.

Gautami Patil Dance | Instagram/@official_gautami941__

गौतमी पाटीलचे फोटो देखील प्रचंड व्हायरल होतात.

Gautami Patil | Instagram/@official_gautami941__

Next : साक्षीने दिली गौतमीला तोड

Sakshi gaikwad | Instagram