Ruchika Jadhav
नुकतंच गैतमीचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
गाणं समोर येता तरुणाई पुन्हा एकदा गैतमीच्या तालावर नाचताना दिसत आहे.
सगळीकडे गौतमीच्या "मी करते तुम्हाला मुजरा" या गाण्याची चर्चा सुरू आहे.
गौतमीने या गाण्यासाठी सुंदर श्रृंगार केला आहे.
गौतमीचे सर्वच लावणी डान्स आतापर्यंत हिट झालेत.
तीचं नवीन गाणं देखील चाहत्यांना वेड लावत आहे.
काही मुलींनी तर या गाण्यावर रील व्हिडिओ बनवण्यास देखील सुरूवात केलीये.
गैतमीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या गाण्याची एक छोटी झलक शेअर केली आहे.