साम टिव्ही ब्युरो
गौतमी पाटीलचे कार्यक्रम नसल्याने सध्या ती चर्चेत नाही.
पावसामुळे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना ब्रेक बसला आहे.
गौतमीने सिनेसृष्टीतही पदार्पण केलं आहे.
गौतमीचा 'घुंगरू' नावाचा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
गौतमीचा नवा चित्रपट एका कारणामुळे रखडल्याची चर्चा आहे.
गौतमी पाटीलचा सिनेमा अजित पवारांच्या बंडामुळे रखडल्याची चर्चा आहे.
गौतमीच्या 'घुंगरू' सिनेमा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिग्दर्शक बाबा गायकवाड यांनी दिली आहे.
घुंगरू या चित्रपटाचे दिग्दर्शन बाबा गायकवाड यांनी केलं आहे.