Gautami Patil: सबसे कातिल गौतमी पाटीलने थाटात साजरा केला वाढदिवस

Priya More

गौतमी पाटील

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या सौंदर्य आणि डान्सच्या माध्यमातून वेड लावणारी गौतमी पाटीलने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला.

Gautami Patil | Instagram@official_gautami941__

गौतमीचा वाढदिवस

सबसे कातिल गौतमी पाटीलने मोठ्या थाटात आपला २६ वा वाढदिवस साजरा केला.

Gautami Patil Bday | Instagram@official_gautami941__

मित्र-मैत्रिणींसोबत सेलिब्रेशन

गौतमी पाटीलने आपल्या जवळचे मित्र-मैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा केला.

Gautami Patil Bday | Instagram@official_gautami941__

इन्स्टावर फोटो शेअर

नुकताच गौतमीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

Gautami Patil Bday | Instagram@official_gautami941__

असा केला लूक

गौतमीने यावेळी फ्लोरल डिझाइनचा वन पिस परिधान केला होता. यामध्ये ती खूपच क्युट दित होती.

Gautami Patil Bday | Instagram@official_gautami941__

कापले ४ केक

गौतमीच्या वाढदिवसानिमित्त फुग्यांची सुंदर सजावट आणि लाइटिंग करण्यात आली होती. त्याचसोबत गौतमीने ४ केक कापले.

Gautami Patil Bday | Instagram@official_gautami941__

हार्ट शेपचा केक

गौतमीने यावेळी कापलेल्या हार्ट शेपच्या केकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. या केकवर 'हॅपी बर्थडे क्विन' असे लिहिले होते.

Gautami Patil Bday | Instagram@official_gautami941__

दिल्या सुंदर पोझ

गौतमीने या वेळी एकापेक्षा एक सुंदर पोझ दिल्या आहेत. तिच्या अंदावर चाहते फिदा झाले आहेत.

Gautami Patil Bday | Instagram@official_gautami941__

वाढदिवसाच्या शुभेच्छा

गौतमीच्या या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी दिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Gautami Patil Bday | Instagram@official_gautami941__

NEXT: शुभ मंगल सावधान! Pooja Sawant आणि Siddhesh Chavan चं धुमधडाक्यात पार पडलं लग्न

Pooja Sawant And Siddhesh Chavan | Instagram @iampoojasawant
येथे क्लिक करा...