Gautami Patil : गौतमी पाटील विषयी 'या' गोष्टी माहितीये का?

Satish Daud

गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील नाव राज्यात चर्चेत आहे.

Gautami Patil Latest | Instagram

सोशल मीडियावर गौतमी पाटीलची खूपच चर्चा आहे.

Gautami Patil Photos | Instagram

त्यामुळे गौतमी पाटील नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

Gautami Patil Instagram | Instagram

गौतमी पाटील एक लावणी डान्सर आहे. तिचा जन्म धुळे जिल्ह्यात झाला.

Gautami Patil Cast | Instagram

गौतमी आठवीला असताना उदरनिर्वाहासाठी तिचं कुटुंब पुण्यात आलं. Instagram

Gautami Patil Dance Video | Instagram

गौतमीने आपलं नृत्यकलेचं सुरुवातीचं शिक्षण पुण्यातील एका अकादमीत घेतलं.

Gautami Patil Lavani | Instagram

नृत्य क्षेत्रातच काम करून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तिने प्रयत्न सुरू केले.

Gautami Patil Bold | Instagram

लावणीच्या क्षेत्रात पूर्वी तिच्या संपर्कातील कुणीच नव्हतं. तेव्हा तिने बॅक डान्सर म्हणून काम केलं.

Gautami Patil Age | Instagram

अकलूज लावणी महोत्सवात गौतमीला पहिल्यांदा बॅक डान्सर म्हणून नृत्याची संधी मिळाली.

Gautami Patil Songs | Instagram

यानंतर सोशल मीडियावरही तिचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आणि तिला प्रसिद्धी मिळाली.

Gautami Patil Photos | Instagram

सध्याच्या घडीला गौतमी पाटीलचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.

Gautami Patil Dancer | Instagram

पुण्यात गौतमीचे शो नेहमी होत असतात. विशेषतः सांगली, कोल्हापूर भागात तिचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.

Gautami Patil Age | Instagram
Saam Tv Web stories | Instagram
क्लिक करा