Gautami Patil: मला ओ... म्हणत्यात लवंगी मिरची

Ruchika Jadhav

सोशल मीडियावर

गैतमी पाटील नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Gautami Patil | Instagram

आडनावामुळे

सध्या तिच्या आडनावामुळे ती चर्चेत आहे.

Gautami Patil | Instagram

आडनाव

तिचं आडनाव पाटील नसल्याचा आरोप काहींनी केलाय.

Gautami Patil | Instagram

पाटील

मात्र मी पाटीलच आहे असं तिनं म्हटलंय.

Gautami Patil | Instagram

लग्नाची माहिती

तसेच तिने आपल्या लग्नाची माहिती देखील दिली आहे.

Gautami Patil | Instagram

लग्न करणार

गौतमी केव्हा लग्न करणार याची माहिती ती स्वत: सांगणार असल्याचं तिनं म्हटलं आहे.

Gautami Patil | Instagram

काष्टी साडी

गौतमी नेहमीच काष्टी साडी परिधान करते.

Gautami Patil | Instagram

नृत्य सादर

भरलेल्या साडीत नृत्य सादर करताना ती कमालीची सुंदर दिसते.

Gautami Patil | Instagram

Gautami: तू मदनाची मंजिरी... साजिरी...

Gautami Deshpande | Instagram