Gautami Patil: इतकं अप्रतिम सौंदर्य, पाहता क्षणी प्रेमातच पडाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गौतमी पाटील सध्या काय करते

लावणी नृत्यागंणा गौतमी पाटील सध्या काय करते असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

Gautami Patil | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर गौतमी पाटील सध्या जबरदस्त सक्रिय आहे.

Gautami Patil | Instagram

दिलखेचक अदा आणि डान्स

आपल्या दिलखेचक अदांनी आणि डान्सने गौतमीने सर्वांनाच वेड लावले आहे.

Gautami Patil | Instagram

फोटोंना पसंती

गौतमी पाटीलच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Gautami Patil | Instagram

तुफान गर्दी

गौतमीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते.

Gautami Patil | Instagram

सध्या गौतमी काय करते

आता सध्या गौतमी काय करते हे तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.

Gautami Patil | Instagram

फोटोशूट

सोशल मीडियावर गौतमी तिचा वेळ घालवताना दिसते आहे दररोज नवनवीन व्हिडीओ फोटो शूट करत आहे.

Gautami Patil | Instagram

फॉलोअर्स

अलिकडेच गौतमीने इंस्टाग्रामवर १ मिलीयन फॉलोअर्सचा टप्पा पार केला.

Gautami Patil | Instagram

NEXT: Khushi Kapoor: हाय गर्मी! खुशीच्या हॉटनेसने वाढवला इंटरनेटचा पारा

येथे क्लिक करा....