ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नृत्यागंणा आणि रिल्स स्टार गौतमी पाटील हिच्या दिलखेच अदांचे कित्येक फॅन्स आहेत.
महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलने नुकतेच काही फोटो शेयर केले आहेत.
तरुणाईमध्ये गौतमीची प्रचंड मोठी क्रेझ आहे महाराष्ट्रातल्या लाखो दिलांची धडकन आहे.
गौतमीच्या नृत्याचे जितके चाहते आहेत, तितकेच तिच्या सौंदर्यावर आणि फॅशनवर देखील फिदा आहेत.
आपल्या नृत्यामुळे सर्वांना भुरळ घालणारी गौतमीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
गौतमी या फोटो अतिसुंदर दिसते आहे अत्यंत साध्या रूपात गौतमीने चाहत्यांची मने जिंकली आहेत,
सोशल मीडियावर गौतमीचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.