Vishal Gangurde
गौतमी पाटील तिच्या नृत्यामुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे.
गौतमीचं धुळ्यातील शिंदखेडा गावात बालपण गेलं.
पोटा-पाण्यासाठी गौतमीचं कुटुंब पुण्यात आलं.
गौतमीची आई छोटी-मोठी काम करून कुटुंबाचा उदारनिर्वाह करायची.
गौतमीच्या आईचा अपघात झाला, त्यानंतर त्यांनी काम करणं थांबवलं.
आईचा अपघात झाल्याने कुटुबांची जबाबदारी गौतमीवर पडली.
या संघर्षाच्या काळात गौतमीने नृत्यामध्ये करिअर करायचं ठरवलं. तिने अकलूज लावणी महोत्सवात पहिल्यांदा बॅक डान्सर काम केलं.