Vishal Gangurde
साक्षी गायकवाड ही एक उत्तम लावणी कलाकार आहे.
साक्षीने तिच्या डान्सने अनेकांना वेड लावले आहे.
साक्षी सोशल मीडियावर सक्रिय असते.
साक्षीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
साक्षीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
सोशल मीडियावर साक्षीच्या डान्सची क्रेझ आहे.
साक्षी गौतमीची खास मैत्रीण आहे.
सोशल मीडियावर अनेकदा गौतमी आणि साक्षीच्या डान्सची तुलना केली जाते.