Gautami Patil Dancer: 'काळजी घे..., कडक उन्हात फिरू नकोस'

सतीश दौड-पाटील

प्रसिद्ध लावणी डान्सर

प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटील सोशल मीडियावर खूपच चर्चेत असते.

Gautami Patil Dancer | Instagram/@official_gautami941__

गौतमी पाटीलची क्रेझ

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवणाऱ्या गौतमीची क्रेझ दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

Gautami Patil Dancer | Instagram/@official_gautami941__

गौतमी पाटीलच्या डान्सने

गौतमी पाटीलच्या डान्सने महाराष्ट्रातील तरुणांना अक्षरश: वेड लावलं आहे.

Gautami Patil Dancer | Instagram/@official_gautami941__

गौतमी पाटील लावणी

गौतमीला पाहण्यासाठी पुरूषांप्रमाणेच आता स्त्रीया देखील गर्दी करू लागल्या आहेत.

Gautami Patil Dancer | Instagram/@official_gautami941__

गौतमी पाटील कार्यक्रम

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात गौतमीचे कार्यक्रम पाहायला मिळत आहेत.

Gautami Patil Dancer | Instagram/@official_gautami941__

गौतमी पाटील फोटो

नुकतेच गौतमी पाटीलने सोशल मीडियावर आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.

Gautami Patil Dancer | Instagram/@official_gautami941__

गौतमी पाटील खूपच सुंदर

या फोटोंमध्ये गौतमी पाटील खूपच सुंदर दिसत आहे. गौतमीच्या फोटोंवर तरुणांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Gautami Patil Dancer | Instagram/@official_gautami941__

'कडक उन्हात फिरू नकोस'

एका चाहत्याने गौतमीला 'काळजी घे..., कडक उन्हात फिरू नकोस' असा सल्ला दिला आहे.

Gautami Patil Dancer | Instagram/@official_gautami941__

NEXT: मानसी नाईकच्या बोल्ड फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

Manasi Naik | Instagram