Marathi Singer : पाव्हणं जेवला काय? गौतमी पाटीलला थिरकायला लावणारी ठसकेबाज आवाजाची गायिका कोण?

Vishal Gangurde

गौतमी पाटीलचा 'पाव्हणं जेवला काय?' या गाण्यावरील डान्स जोरदार व्हायरल होत आहे.

Radha Khude | Instagram/@radhakhude_official

गौतमी पाटीलच्या नृत्याला संपूर्ण महाराष्ट्रात पसंती मिळत आहे.

Radha Khude | Instagram/@radhakhude_official

गौतमी पाटीलला थिरकायला लावणारी ठसकेबाज आवाजाची गायिका राधा खुडे आहे.

Radha Khude | Instagram/@radhakhude_official

राधा खुडे ही कलर्स मराठी वाहिनीवरील 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमात भाग घेतला होता.

Radha Khude | Instagram/@radhakhude_official

राधा खुडेने अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून करिअर केले आहे.

Radha Khude | Instagram/@radhakhude_official

राधा खुडे ही पुण्याची आहे.

Radha Khude | Instagram/@radhakhude_official

राधा खुडेचं पाव्हणं जेवला काय? हे गाणं खूप गाजलं आहे.

Radha Khude | Instagram/@radhakhude_official
Radha Patil | Instagram