साम टिव्ही ब्युरो
गौतमी पाटील हे नावं महाराष्ट्रातल्या साऱ्यांचाच परिचयाचे आहे.
आपल्या नृत्यामुळे सर्वांना भुरळ घालणारी प्रसिद्ध लावणीकार गौतमी पाटील
लावणी क्वीन म्हणून सध्या प्रसिद्ध असणारी गौतमी पाटील वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहे.
गौतमी नृत्यातील तिच्या अदांकारी आणि हावभावमुळं साऱ्यांनाच याड लावते आहे.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तूफान गर्दी होत असते. कायमच दिलखेचक अदांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे.
गौतमी पाटील हीच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.