नाद करा पण गौतमी पाटीलचा कुठे?

Shivani Tichkule

गौतमी पाटील हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Gautami Patil Photos | Instagram

सार्वजनिक कार्यक्रमात डान्स करताना गौतमीने असे काही डान्स स्टेप्स केले ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं. 

Gautami Patil Photos | Instagram

गौतमीच्या लावणीने अख्या महाराष्ट्रातील तरुणाईला वेड लावलं आहे.

Gautami Patil Images | Instagram

सोशल मीडियावर गौतमी पाटीलची खूपच चर्चा आहे.

Gautami Patil Dancer | Instagram

गौतमी पाटील मूळ धुळे जिल्ह्यातील आहे.

Gautami Patil Lavni Dancer | Instagram

सोशल मीडियावर गौतमीच्या डान्सचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

Gautami Patil Video | Instagram

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Gautami Patil Age | Instagram

तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. 

Gautami Patil Dance Video | Instagram
Saam Tv Web stories