ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जोत्स्ना सपकाळ गौतमी पाटीलची मैत्रिण आहे.
गौतमी पाटीलबरोबरच जोत्स्ना लवकरच मार्केट जाम करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
सोशल मीडियावर जोत्स्ना तिचे फोटो आणि व्हीडिओ पोस्ट करत असते.
जोत्स्ना तिच्या ठसकेदार लावणी आणि अदाकारीने चाहत्यांना घायाळ करते आहे.
जोत्स्ना तिच्या नृत्यकोशल्याने प्रेक्षकांची मने जिंकतेय
सध्या सोशल मीडियावर जोत्स्नाच्या नावाची चर्चा आहे.
सोशल मीडियावर जोत्स्नाचे फोटो व्हायरल होत आहे.